Dia Mirza: वाढत्या वयासोबत बहरतयं सौंदर्य; दियाचा लूक म्हणजे कहरचं

Chetan Bodke

दिया मिर्झा

अभिनेत्री दियाला ओळखत नाही, असा व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

सोशल मीडियावर चर्चेत

दिया कायमच सोशल मीडियावर आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

दियाची खास फॅशन

दिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

शॉर्ट फ्रॉक

नुकतंच दियाने रेड कलरचा शॉर्ट फ्रॉक घालून हटके फोटोशूट केले आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

दियाचा ग्लॉसी मेकअप

शॉर्ट फ्रॉकवर दियाने ग्लॉसी मेकअप करत आपला लूक पुर्ण केला आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

दियाचा सिंपल अंदाज

सिंपल हेअरस्टाईल आणि तिचा सिंपल लूक चाहत्यांना प्रचंड भावलाय.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

दियाचा चाहतावर्ग

दियाच्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून सध्या तिच्या साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

दिया नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

'धक धक'

दिया नुकतीच 'धक धक' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत होती.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

NEXT: तब्बूचं सौंदर्य अजूनही मोहिनी घालणारं

Tabu Photos | instagram/ @tabutiful
येथे क्लिक करा...