Tabu: तब्बूचं सौंदर्य अजूनही मोहिनी घालणारं

Chetan Bodke

तब्बू

तब्बू बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

तबस्सुम फातिमा हाश्मी

तब्बूच पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

बहुआयामी अभिनेत्री

तब्बूने आजवर अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केले असून कायमच तिला आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणलं जातं.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

एका चित्रपटासाठी मानधन

तब्बू एका चित्रपटासाठी ४ कोटी मानधन तर ती महिन्याला २५ लाख रुपये कमावते.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

जाहिरातीसाठी मानधन

त्यासोबतच तब्बू एका जाहिरातीसाठी १ कोटी रुपये इतके मानधन आकारते.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

महागड्या गाड्यांची आवड

तब्बूला खरंतर महागड्या गाड्यांचीही प्रचंड आवड आहे.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

अलिशान कार

तब्बूकडे बीएमडब्ल्यू ७, मर्सिडीज बेंज एस क्लास, ऑडी क्यू ७, टोयोटा फॉर्च्यूनर अशा अनेक अलिशान कार आहेत.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

तब्बूचे नेटवर्थ

एकंदरितच तब्बूच्या नेटवर्थबद्दल बोलायचे तर, तिच्याकडे ५२ कोटी रुपयांच्या आसपास संपत्ती आहे.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

तब्बूची जबरदस्त फॅशन

कायमच चित्रपटांमुळे चर्चेत राहणारी तब्बू अनेकदा आपल्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Tabu Photos | instagram/ @tabutiful

NEXT: मराठी कलाकारांनी दिल्या दिवाळीच्या खास अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा

Television Celebrity | Saam Tv
येथे क्लिक करा...