Myra Vaikul: छोटी परी साडीत दिसतेय क्यूट, पाहा Photo

Chetan Bodke

बालकलाकार मायरा वायकूळ

मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील प्रसिद्ध लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकूळ नेहमीच चर्चेत असते.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

परीची सोशल मीडियावर चर्चा

मायराच्या फक्त फोटोंचीच नाही तर तिच्या इन्स्टाग्राम रिलची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Myra Vaikul Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

कुटुंबियांसोबत फोटो

नुकतंच मायरा आणि तिचे कुटुंबीय एका लग्नानिमित्त त्यांच्या गावी गेले होते.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

मायराच्या फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर तिच्या त्या लग्नातल्या फोटोंची चर्चा होत आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

रेड आणि ब्लू साडी

नव्या फोटोंमध्ये मायराने रेड आणि ब्लू कलरची साडी परिधान करून तिने क्यूट फोटोशूट केले आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

फॅन्सी साडीने वेधलं लक्ष

रेड आणि ब्लू कलरची फॅन्सी साडी, ब्लू ब्लाऊज आणि क्यूट स्माईल देत तिने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

फोटोंवर चाहत्यांकडून कौतुक

मायराच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर

मायरा प्रसिद्ध मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन बालकलाकार असून ती एक प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सरही आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

‘नीरजा एक नई पेहचान’

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली परी ‘नीरजा एक नई पेहचान’ या मालिकेतून सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

NEXT: ‘कोई मिल गया’मधल्या ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का?; पाहा Photo

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika
येथे क्लिक करा...