Hansika Motwani: ‘कोई मिल गया’मधल्या ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का?; पाहा Photo

Chetan Bodke

अभिनेत्री हंसिका मोटवानी

'शका लाका बूम बूम' फेम हंसिका मोटवानी कायमच अभिनयामुळे तर कधी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत राहते.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

प्रसिद्धी

'कोई मिल गया' सारख्या चित्रपटात आणि 'शक लाका बूम बूम' सारख्या टिव्ही सीरियलमधून हंसिका मोटवानीला प्रसिद्धी मिळाली.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

सोहेल कथुरियासोबत बांधली लग्नगाठ

गेल्या काही दिवसांपूर्वी हंसिका मोटवानीने सोहेल कथुरिया सोबत लग्नगाठ बांधली होती.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

हंसिकाच्या नव्या फोटोची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नवं फोटोशूट शेअर केले आहे. तिच्या ह्या नव्या फोटोंनी सध्या सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

सोशल मीडियावर सक्रिय

कायमच ब्युटीफुल आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी हंसिका नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

व्हाईट साडी

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरची साडी वेअर करत खूप सुंदर फोटोशूट तिने केलेय.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

लूक

न्यूड मेकअप, केसाचा बन करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

हंसिकाच्या नव्या फोटोंची चर्चा

हंसिका नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

हंसिकाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

NEXT: ५३ नाही २३ वर्षांची वाटते; Aishwarya Narkarचं सदाबहार सौंदर्य

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar