Swanandi Tikekar: अति सुंदर...; स्वानंदी टिकेकरचा शिमरी साडीत खास लूक

Chetan Bodke

‘झी गौरव पुरस्कार २०२४’

नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा ‘झी गौरव पुरस्कार’ २०२४ सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा झाला.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी

यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा खास लूक

या पुरस्कार सोहळ्यासाठी टेलिव्हिजन अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकर हिने खास लूक केला होता.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

हिरव्या रंगाची डिझायनर शिमरी साडी

या खास पुरस्कार सोहळ्यासाठी स्वानंदीने हिरव्या रंगाची डिझायनर शिमरी साडी नेसली होती.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

सौंदर्याचे कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या सौंदर्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

लूक

मोकळे केस सोडत, ग्लॉसी मेकअप आणि फॅन्सी लूक असा तिने स्वानंदीने यावेळी लूक केला होता.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

‘Bling All The Way!!!’

‘Bling All The Way!!!’ असे कॅप्शन स्वानंदीने साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदी आणि आशिषचं लग्न

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णीसोबत काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती.

Swanandi Tikekar And Aashish Kulkarni Photos | Instagram/ @swananditikekar

प्रेमाची कबुली

२०२३ मध्येच आशिष आणि स्वानंदीने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती.

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Photos | Instagram/ @swananditikekar

NEXT: ‘जो निगाह-ए-नाज़…’; कल्याणच्या चुलबुलीच्या नव्या फोटोंची चर्चा

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali
येथे क्लिक करा...