Shivali Parab: ‘जो निगाह-ए-नाज़…’; कल्याणच्या चुलबुलीच्या नव्या फोटोंची चर्चा

Chetan Bodke

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री शिवाली परब हिने महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळवली आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

‘कल्याणच्या चुलबुली’

शिवाली परबचा चाहतावर्ग तिला शिवाली नावाने नाही तर, ‘कल्याणच्या चुलबुली’ नावानेच सर्वाधिक ओळखतात.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

सोशल मीडियावर सक्रिय

शिवाली नेहमीच इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स आणि फोटोज शेअर करत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवाली परबच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या आपल्या अभिनयामुळे चर्चेत आली आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीचे स्टायलिश फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लाईट ब्लू कलरची साडी वेअर करत स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने लाईट ब्लू साडी आणि रेड ब्लाऊज वेअर केला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

नाकात नथ

मुख्य बाब म्हणजे, शिवालीने या लूकवर नाकामध्ये नथ घालून हटके फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

फोटो कॅप्शन

‘जो निगाह-ए-नाज़ का बिस्मिल नहीं है, वो दिल नहीं है, दिल नहीं है, दिल नहीं है।’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव

नव्या फोटोंमध्ये शिवाली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT: कोण आहेत महिला शक्तीला बळ देणारे बॉलिवूड सेलिब्रिटी

Women’s Day 2024 | Canva
येथे क्लिक करा...