Shreya Maskar
श्वेता तिवारी टिव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. तिने आजवर अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे.
श्वेता तिवारीने मरून रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. साडीते तिचे सौंदर्य खुलले आहे.
साडीला मॅचिंग ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
मोकळ्या केसांमध्ये श्वेता तिवारी जणू 'हुस्न परी' वाटत आहे.
श्वेताच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
श्वेताच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
44व्या वर्षी देखील श्वेता तिवारी 20 तिल अभिनेत्रीसारखी बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत आहे.
श्वेता तिवारी 'बिग बॉस 4' ची विजेता ठरली होती. तिला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.