Shreya Maskar
श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
श्रेयाने सुंदर वेस्टन लूक केला आहे. तिने गोल्डन साडी नेसली आहे.
मोकळे केस, ग्लॉसी मेकअप , सुंदर कानातले घालून तिने स्टायलिश लूक केला आहे.
श्रेया बुगडेच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक होतय.
श्रेया बुगडेच्या स्माइलने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
श्रेया बुगडेने आपल्या कॉमेडीने अवघ्या जगाला हसवले आहे.
श्रेया बुगडे अभिनेता कुशल बद्रिकेसोबत पोज देताना दिसत आहे.
कुशल बद्रिके देखील कूल आणि हँडसम लूकमध्ये दिसत आहे.