Shreya Maskar
रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. तिच्या क्युट अंदाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत.
नुकतेच साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदान्नाने सुंदर अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये रश्मिकाचे सौंदर्य खुलले आहे.
रश्मिकाच्या ड्रेसवरील नक्षीकाम लक्ष वेधी आहे. ज्यामुळे ड्रेसची शोभा वाढली आहे.
गळ्यात मॅचिंग नेकपीस, कानात मोठे झुमके, कपाळावर बिंदी आणि मिनिमल मेकअप करून तिने लूक पूर्ण केला आहे.
रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतआहे.
डोळ्याला गॉगल लावून स्वॅगमध्ये पोज करताना रश्मिका दिसत आहे.
रश्मिकाच्या चेहऱ्यावरील स्माइल लाखो चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवते.