ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिमरी डिपनेक ड्रेस, मॅचिंग बांगड्या आणि मोकळे केस या आउटफिटमध्ये श्वेता खूप सुंदर दिसत आहे.
स्लीवलेस स्टायलिश ड्रेस आणि ओले केस, श्वेताचा हा किलर पोज चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी पुरेसा आहे. हा फोटो तिच्या बाथरुममध्ये क्लिक करण्यात आला आहे.
बिकनी प्रिंटेड टॉप, शॉटर्स आणि गॉगल्स, बीचवरील तिच्या या स्टायलिश लूकवरुन नजर हटवणे कठीण आहे.
जांभळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि हाय स्लिट स्कर्ट घालून श्वेता खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा लूक अगदी साधा ठेवला आहे.
फक्त वेस्टर्न नाही तर साडीमध्ये देखील श्वेता सुंदर दिसते. लाल साडी, स्लीवलेस ब्लाऊज आणि झुमके तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.
शिमरी साडी आणि डिपनेक ब्लाऊज, या लूकमध्ये श्वेता बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देत आहे.
पांढरा डिपनेक टॉप आणि काळ्या शॉर्ट्समध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे. ओल्या केसांसह काळे चष्मे तिच्या लूकला कॉम्पलिमेंट करत आहेत.