Shivali Parab: काय सांगू राणी मला गाव सुटना...

Chetan Bodke

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब

कलर्स मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमेडी शोच्या माध्यमातून शिवाली परबने चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवाली परबच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या हटक्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवाली इन्स्टाग्रामवर सक्रिय

शिवाली कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते, नुकतंच अभिनेत्रीने तिच्या गावाकडील काही फोटो शेअर केले.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

सुट्टीचा आनंद लुटताना शिवाली

सध्या शिवाली गावी सुट्टीचा आनंद लुटताना दिसत असून नुकतेच अभिनेत्रीने शेतातले काही फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

लूकची चर्चा

प्रिंटेड येलो कुर्ता आणि डेनिम जीन्स वेअर करत अभिनेत्रीने फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीचा नो मेकअप लूक

नेहमीच स्टायलिश अंदाजात दिसणारी, शिवालीचा नो मेकअप लूक चर्चेत आला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

कॅप्शनची चर्चा

‘दिल खुश जहाँ’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने शेतातले काही फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीच्या सौंदर्याची क्रेझ

फक्त चाहत्यांकडूनच अनेक सेलिब्रिटींनीही शिवलीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

शिवालीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT: Tamannaah Bhatiaचा पिंक गाऊनमध्ये ग्लॅमरस अंदाज, फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks
येथे क्लिक करा...