Samruddhi Kelkar: सोज्वळ सौंदर्य अन् निखळ हास्य; समृद्धी केळकरचे पाहा सुंदर फोटो

Chetan Bodke

अभिनेत्री समृद्धी केळकर

‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम टेलिव्हिजन अभिनेत्री समृद्धी केळकरने नुकतेच नवे फोटो शेअर केले..

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

समृद्धीच्या फॅशनची चर्चा

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी समृद्धी सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

समृद्धीच्या सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

होळी स्पेशल फोटो

नुकतंच समृद्धीने इन्स्टाग्रामवर ‘मी होणार सुपरस्टार जोडी नं. ०१’ च्या सेटवरून काही खास होळी स्पेशल फोटो शेअर केले.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

‘मी होणार सुपरस्टार जोडी नं. ०१’

अभिनेत्रीने यावेळी नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आणि वैभव घुगे सोबत तिने फोटोही शेअर केला आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

चाहत्यांमध्ये चर्चेत

समृद्धी कायमच आपल्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत राहिली आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

बहुआयामी अभिनेत्री

समृद्धी एक उत्तम अभिनेत्री असून ती एक उत्तम निवेदिकाही आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

समृद्धीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

हजारो लाईक्स

समृद्धीच्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

NEXT: ब्लॅक ब्यूटी Sonakshi Sinha; ‘दबंग गर्ल’च्या लूकने वेधलं लक्ष

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona
येथे क्लिक करा...