ब्लॅक ब्यूटी Sonakshi Sinha; ‘दबंग गर्ल’च्या लूकने वेधलं लक्ष

Chetan Bodke

‘हिरमंडी’ वेब सीरिज

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरमंडी’ वेब सीरिजची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत

या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सुद्धा आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोशल मीडियावर सक्रिय

सोनाक्षी नेहमीच चाहत्यांमध्ये आपल्या अभिनयाकरीता नाही तर, फॅशनमुळे बरीच चर्चेत असते.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोनाक्षी सिन्हाच्या फॅशनची चर्चा

सोनाक्षी सिन्हा कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

ब्लॅक इंडो वेस्टर्न आऊटफिट

नुकतेच अभिनेत्रीने ब्लॅक इंडो वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

लूक

फुल्ल ब्लॅक ब्लेझर, शॉर्ट टॉप आणि ब्लॅक पलाझो वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

फॅशनची चर्चा

पोनी, डायमंड ज्वेलरी, हलका मेकअप आणि स्मोकी आय लायनरने तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

NEXT: सोनम कपूरचा रॉयल कारभार; वेस्टर्न आऊटफिटने वेधलं लक्ष

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor
येथे क्लिक करा...