Sonam Kapoor: सोनम कपूरचा रॉयल कारभार; वेस्टर्न आऊटफिटने वेधलं लक्ष

Chetan Bodke

अभिनेत्री सोनम कपूर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइल आणि लाइफस्टाइलमुळे चर्चेत असते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

दिसते खूपच सुंदर

कोणताही आऊटफिट असो सोनम कपूर नेहमीच आपल्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

व्हाईट वेस्टर्न आऊटफिट

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये सोनमने व्हाईट कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके लूक केला आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनमच्या नव्या लूकची चर्चा

व्हाईट कलरच्या फुल्ल वेस्टर्न आऊटफिटमध्ये सोनमने एक हॅट वेअर केलेली आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

ग्लॉसी मेकअप

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केलेला होता.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

फॅशनचा जलवा

या फोटोशूटच्या माध्यमातून सोनम कपूर आपल्या फॅशनचा जलवा दाखवताना दिसली.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

फोटो व्हायरल

सोनम कपूर या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सौंदर्याचे कौतुक

सोनम कपूरचे हे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सोनमच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

NEXT: काय सांगू राणी मला गाव सुटना...

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali
येथे क्लिक करा...