Rashami Desai: संस्कारी बहु रश्मी देसाईचा फिटनेस फंडा माहितीये का ?

Chetan Bodke

रश्मी देसाईचा वाढदिवस

टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाईचा आज ( १३ फेब्रुवारी) वाढदिवस.

Rashami Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

फिटनेस फ्रिक रश्मी

रश्मी देसाई जितकी फॅशन फ्रिक आहे, ती तितकीच फिटनेस फ्रिक आहे.

Rashami Desai | Instagram/ @imrashamidesai

फिट ठेवण्याचा प्रयत्न

अभिनेत्री रोज योगा आणि जिम करत आपली फिटनेस उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करते.

Rashami Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

प्रोटिनयुक्त पदार्थ

रश्मी नाश्त्यामध्ये प्रोटिनयुक्त पदार्थ, तर दुपारी जेवणात उत्तम फिटनेस ठेवण्याच्या गोष्टी खात असते.

Rashami Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

हलका आहार

तर रश्मी देसाई रात्रीच्या जेवणात हलका आहार घेते.

Rashami Desai | Instagram/ @imrashamidesai

प्रसिद्धी

'रावण' आणि 'परी हूं मैं' या मालिकेच्या माध्यमातून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.

Rashami Desai | Instagram/ @imrashamidesai

डान्स रिॲलिटी शो

अनेक डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून रश्मीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Rashami Desai | Instagram/ @imrashamidesai

'बिग बॉस'मधून विशेष प्रसिद्धी

रश्मीला 'बिग बॉस १३' आणि 'बिग बॉस १५' मधून विशेष प्रसिद्धी मिळाली.

Rashami Desai | Instagram/ @imrashamidesai

नंदिश संधूसोबत लग्न

नंदिश संधूसोबत रश्मीने २०१२ मध्ये लग्न केले होते, २०१६ मध्ये त्यांनी काही कारणास्तव घटस्फोट घेतला.

Rashami Desai | Instagram/ @imrashamidesai

NEXT: कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, अन् प्राजक्ता नाजुकशी

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official
येथे क्लिक करा...