Priya Marathe: तुझ्या इश्काचा गंध आसमंतात पसरला गं...

Chetan Bodke

अभिनेत्री प्रिया मराठे

टेलिव्हिजन अभिनेत्री प्रिया मराठे कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Priya Marathe Photos | Instagram/ @priyamarathe

प्रियाच्या सौंदर्याची चर्चा

आपल्या सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने फार मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

Priya Marathe Photos | Instagram/ @priyamarathe

स्टायलिश साडीमध्ये हटके फोटोशूट

नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्टायलिश अंदाजात पिंक साडीमध्ये हटके फोटोशूट केले आहे.

Priya Marathe Photos | Instagram/ @priyamarathe

अभिनेत्रीचं निखळ सौंदर्य

डायमंड इयर रिंग्स आणि स्मोकी मेकअप करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Priya Marathe Photos | Instagram/ @priyamarathe

नव्या फोटोंची चाहत्यांना भुरळ

प्रियाच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भुरळ घातली आहे..

Priya Marathe Photos | Instagram/ @priyamarathe

अभिनेत्रीच्या फॅशनची भुरळ

प्रियाच्या ह्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांवर भुरळ घातलीय.

Priya Marathe Photos | Instagram/ @priyamarathe

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

चाहत्यांनी प्रियाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Priya Marathe Photos | Instagram/ @priyamarathe

‘तुझेच मी गीत गात आहे’

प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री दुसऱ्या कोणत्याही मालिकेत दिसली नाही.

Priya Marathe Photos | Instagram/ @priyamarathe

NEXT: केसात गजरा अन् मराठमोळा अंदाज...

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil
येथे क्लिक करा...