Dakshata Joil: केसात गजरा अन् मराठमोळा अंदाज...

Chetan Bodke

‘सारं काही तिच्यासाठी’

झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेने खूप कमी दिवसातच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil

दोन सख्ख्या बहिणींबद्दल मालिकेची कथा

मालिकेची कथा दोन सख्ख्या बहिणींच्या नात्यांवर अवलंबून असून मालिकेची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते.

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil

अभिनेत्री दक्षता जोईल

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेमध्ये अभिनेत्री दक्षता जोईलने ‘निशिगंधा खोत’ भूमिका साकारत आहे.

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री दक्षता जोईल कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil

हटक्या शैलीतील फोटो

अभिनेत्री नेहमीच चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil

मराठमोळ्या अंदाजातलं फोटोशूट

दक्षताने नुकतंच सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजातल्या लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil

‘आभाळाची माया’

दक्षताने यापूर्वी सन मराठीवरील ‘आभाळाची माया’ मालिकेत काम केले होते.

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil

बहुआयामी अभिनेत्री

दक्षताला अभिनयासोबतच डान्सचीही आवड आहे.

Rashmi Desai Photos | Instagram/ @dakshata_joil

NEXT: महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'; टीआरपीच्या शर्यतीत मालिकेचा पहिला क्रमांक हटेना

TRP Rating Of Marathi Serial | Saam Tv
येथे क्लिक करा....