TRP Rating Of Marathi Serial: महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'; टीआरपीच्या शर्यतीत मालिकेचा पहिला क्रमांक हटेना

Chetan Bodke

प्रेक्षकांचा मालिका पाहण्याचा कल

प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्यासोबतच मालिका पाहण्याचा कल जास्त आहे.

Premachi Goshta | Saam Tv

मालिकेच्या कथानकात ट्वीस्ट

प्रेक्षकांना मालिकेच्या कथानकसोबत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते कायमच वेगवेगळे ट्वीस्ट आणत असतात.

Madhurani Gokhale Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

टीआरपी चार्ट

नुकताच जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातला म्हणजेच ०६ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंतचा टीआरपी चार्ट जाहीर झाला आहे.

Tuzech Me Geet Gaat Aahe | Saam Tv

ठरलं तर मग

स्टार प्रवाहवरील सायली- अर्जुनची 'ठरलं तर मग' मालिका पहिल्या क्रमांकावर असून या मालिकेला ६.७ इतके पॉइंट्स मिळाले आहेत.

Tharala Tar Mag | Saam Tv

प्रेमाची गोष्ट

स्टार प्रवाहवरील मुक्ता- सागरची 'ठरलं तर मग' मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून मालिकेला ६.५ इतके पॉईंट्स मिळाले आहेत.

Premachi Goshta | Saam Tv

तुझेच मी गीत गात आहे

तर तिसऱ्या क्रमांकावरही स्टार प्रवाहावरील 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका असून या मालिकेला ६.२ इतके पॉईंट्स मिळाले आहेत.

Tuzech Me Geet Gaat Aahe | Saam Tv

'आई कुठे काय करते'

चौथ्या क्रमांकावर 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका असून पाचव्या क्रमांकावर 'आई कुठे काय करते' ही मालिका आहे.

Aai Kuthe Kai Karte | Saam Tv

मालिकांची टीआरपीमध्ये चुरस

यावेळी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील मालिकांना टीआरपीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाला आहे.

Isha Keskar Photos | Instagram/ @saneshashank

'तुला शिकवीनच चांगला धडा'

झी मराठीवरील 'तुला शिकवीनच चांगला धडा' या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका टीआरपी चार्टमध्ये १४ व्या क्रमांकावर आहे.

Tula ShikvinInch Changla Dhada | Instagram

NEXT: माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचं रहस्य आहे तरी काय?, चाहत्यांना पडतोय प्रश्न

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene
येथे क्लिक करा...