Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार आई, थाटात पार पडले डोहाळे जेवण | PHOTOS

Shreya Maskar

टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री

टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने अलिकडेच आपण आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. दिव्यांका आणि तिचा नवरा विवेक दहिया दोघेही नवीन बाळाच्या आगमनासाठी खूपच आनंदी आहेत.

Divyanka Tripathi | instagram

दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठी वयाच्या ४१ वर्षीय एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. नुकतेच दिव्यांकाचे डोहाळे जेवण पार पडले आहे. ज्याचे सुंदर फोटो समोर आले आहे.

Divyanka Tripathi | instagram

आई-बाबा होणार

दिव्यांका आणि विवेक लग्नाच्या दहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. सध्या दिव्यांका आणि विवेक यांच्यावर चाहते, कलाकार मंडळी, मित्रपरिवार, कुटुंब प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Divyanka Tripathi | instagram

पारंपरिक लूक

डोहाळे जेवणासाठी दिव्यांकाने छान पारंपरिक लूक केला आहे. लाल रंगाचा ड्रेस तिने परिधान केला आहे. केसांत फुलांचा गजरा माळला आणि डोक्यावर ओढणी घेतली आहे.

Divyanka Tripathi | instagram

दिव्यांकाचे सौंदर्य

सुंदर मेकअप, गोल्डन ज्वेलरी घालून हा लूक पूर्ण केला आहे. फोटोंमध्ये दिव्यांका खूपच आनंदी दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य खूपच भारी दिसत आहे.

Divyanka Tripathi | instagram

दिव्यांका-विवेक

दिव्यांका नवऱ्यासोबत पोज देताना दिसत आहे. तसेच त्यांनी केक कटिंग सुद्धा केले आहे. हे फोटो दिव्यांका-विवेकच्या एका फॅन पेजने शेअर केले आहेत.

Divyanka Tripathi | instagram

दिव्यांका-विवेक लव्ह स्टोरी

दिव्यांका त्रिपाठीला 'ये है मोहब्बतें ' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिने यात इशिताची भूमिका साकारली. याच मालिकेत तिची विवेकसोबत ओळख झाली. विवेक पोलीसांच्या भूमिकेत दिसला.

Divyanka Tripathi | instagram

लग्नगाठ

मालिकेच्या सेटवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी 2016 ला लग्नगाठ बांधली. हे टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी आहे.

Divyanka Tripathi | instagram

NEXT : "जणू विश्वसुंदरी..."; मृणाल ठाकूरचा कातिल अंदाज पाहून चाहत्यांना लागलं याड

Mrunal Thakur Photos | instagram
येथे क्लिक करा...