Snehalta Vasaikar: तू तर मर्लिन मुन्रो सारखीच दिसते गं...

Chetan Bodke

बिग बॉस मराठी ४

अभिनेत्री स्नेहलता वसईकरने ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

स्नेहलता वसईकर

कायमच आपल्या हटक्या फॅशनमुळे अभिनेत्री स्नेहलता वसईकर चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असते.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

हटक्या अंदाजात फोटो

सोशल मीडियावर स्नेहलता कायमच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

ऑफ व्हाईट रंगातील लाँग वनपिस

नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत ऑफ व्हाईट रंगातील लाँग वनपिस ड्रेसवर फोटोशूट शेअर केले आहे.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

ग्लॉसी मेकअप

या लूकवर अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप करत खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

स्नेहलता वसईकरचा हटके लूक

राऊंड इयर रिंग्स, नेकलेस, रेड लिपस्टिक असा स्नेहलता आपला लूक पूर्ण केला आहे.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

सोशल मीडियावर चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

ऐतिहासिक भूमिका

स्नेहलताने आपल्या सिने कारकीर्दीत अनेक मालिकेमध्ये ऐतिहासिक भूमिका साकारले आहे.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

बॉलिवूड अभिनेत्री

मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर म्हणून सुरुवात करणाऱ्या स्नेहलताने प्रियंका चोप्रासोबत ‘बाजीराव मस्तानी’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official

NEXT: मौनी पुन्हा बोल्ड अवतारात अवतरली, फोटोंवरुन नजर हटेना

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy
येथे क्लिक करा...