Mouni Roy: मौनी पुन्हा बोल्ड अवतारात अवतरली, फोटोंवरुन नजर हटेना

Chetan Bodke

मौनी रॉयची फॅशन

मौनी रॉय अभिनयासोबतच तिच्या हॉट लूकमुळेही ती चर्चेत असते.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनी रॉयचा किलर लूक

मौनी रॉयने आपल्या किलर लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या फॅशनची क्रेझ कायमच सोशल मीडियावर होत असते.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीचा नवा किलर लूक

नेहमीच सोशल मीडियावर मौनी रॉय सक्रिय असते. नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत एक नवीन लूक शेअर केला आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीचा बोल्ड लूक

नुकतंच शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये, मौनी गुलाबी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

क्यूट मौनी

क्यूट गुलाबी फ्रॉकमध्ये मौनी रॉय खूपच सुंंदर दिसत आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

नव्या फोटोंची चर्चा

मौनीचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

आगामी चित्रपटामुळे चर्चेत

मौनी 'द व्हर्जिन ट्री' या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

'द व्हर्जिन ट्री'मध्ये प्रमुख भूमिकेत

चित्रपटामध्ये तिच्यासोबत संजय दत्त आणि पलक तिवारी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

'सुलतान ऑफ दिल्ली'

त्यासोबतच मौनी लवकरच 'सुलतान ऑफ दिल्ली' या वेब सीरीजमध्येही दिसणार आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

NEXT: वय वर्ष 53, ऐश्वर्या नारकरच्या अदांसमोर तरुण अभिनेत्रीही फिक्या

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar
येथे क्लिक करा...