Aishwarya Narkar : वय वर्ष 53, ऐश्वर्या नारकरच्या अदांसमोर तरुण अभिनेत्रीही फिक्या

Chetan Bodke

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम ऐश्वर्या नारकर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

चाहत्यांचे मनोरंजन

मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून ऐश्वर्याने चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

अनेक फोटो

ऐश्वर्या अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या डान्सचे रिल्स आणि फोटो शेअर करत असते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

ऐश्वर्याचा साधेपणा

ऐश्वर्याच्या साडी कलेक्शनने आणि तिच्या साधेपणाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

ब्लॅक अँड व्हाईट लूक

कॉटनची साडी अन् ब्लॅक अँड व्हाईट लूकने चाहत्यांना आकर्षित केले आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

सिंपल लूक

खांद्यावर पदर आणि सिंपल लूकमध्ये ऐश्वर्या खूपच मनमोहक दिसते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

प्रिंटेड बॅकलेस ब्लाऊज

ऐश्वर्याने प्रिंटेड बॅकलेस ब्लाऊज परिधान करत ऐश्वर्याने सुंदर फोटोशूट केले.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

ऐश्वर्याच्या लूकची चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या सुंदर लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

NEXT: तुमसा कोई नही प्यारा! श्रियाचा कातील अंदाज पाहून नजर हटेना...

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar