Chetan Bodke
अभिनेत्री श्रिया पिळगांवकरनेही वडील सचिन आणि आई सुप्रिया यांच्याप्रमाणेच अभिनयाचा ठसा चाहत्यांमध्ये उमटवला आहे.
श्रिया सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय असून तिने स्वत:चे स्थान प्रस्थापित करण्यासाठी ओटीटी विश्वात आपले पाय घट्ट रोवले आहेत.
श्रिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नव्या फोटोंमध्ये श्रिया जांभळ्या रंगाच्या शिमरी को-ऑर्ड सेट ड्रेस परिधाान करुन हटके फोटोशूट शेअर केले आहे
सध्या सोशल मीडियावर श्रियाच्या ग्लॅमरस अंदाजाची चर्चा होत असून सोशल मीडियावर श्रियाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
श्रियाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूपच आवडला असून तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
जियाने हा लूक ‘जीक्यू मेन ऑफ द इयर 2023’ या कार्यक्रमासाठी हा लूक केला होता.
श्रियाच्या ह्या हटक्या अंदाजातील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
श्रियाच्या पिळगावकरच्या फोटोंची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होते.