Gayatri Datar: गालावर खळी डोळ्यात धुंदी, सिंपल गायत्रीचा डिंपल लूक पाहिलात का?

Chetan Bodke

‘तुला पाहते रे’

‘तुला पाहते रे’ मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारने मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

‘बिग बॉस मराठी ३’

मालिकेमधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर गायत्रीने बिग बॉसच्या घरातही हजेरी लावली होती.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

गायत्री दातार

गायत्रीने आपल्या खास खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

गायत्रीचं खास फोटोशूट

गायत्री दातारने नुकतेच सोशल मीडियावर एक खास फोटोशूट शेअर केले आहेत.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

क्यूट फोटोशूट

गायत्रीने पांढऱ्या बॅकलेस फ्रॉकमधले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

गायत्रीचा स्टायलिश आणि गॉर्जियस लूक

गायत्रीच्या ह्या खूपच सुंदर आणि स्टायलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

सिंपलमध्ये डिंपल

एकंदरीतच गायत्रीच्या लूक विषयी बोलायचे तर, अतिशय बेसिक मेकअप करत मोकळे केस सोडले आहेत.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

गायत्रीचा बोल्ड अंदाज

सध्या सोशल मीडियावर गायत्रीच्या बोल्ड अंदाजातील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

गायत्रीच्या फोटोंची चर्चा

गायत्री कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

NEXT: ‘सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लूकिंग लाईक अ वॉव’

Kartiki Gaikwad Photos | Instagram/ @kartiki_kalyanji_gaikwad9
येथे क्लिक करा...