Chetan Bodke
लिटिल चॅम्प्समधील टॉप ५ मधील स्पर्धक कार्तिकी गायकवाड नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
कार्तिकी गायकवाड नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच कार्तिकीने एक नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
नव्या फोटोंमध्ये कार्तिकीने रंगीबेरंगी रंगाचा घागरा परिधान करत सुंदर फोटो शेअर केले.
त्या घागऱ्यावर ऑक्सिडाईज दागिने आणि त्याला साजेसा मेकअप करून आपला लूक पूर्ण केला आहे.
सध्या कार्तिकीचा हा ट्रेडिशनल लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
कार्तिकीने आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांनाच मोहित केले आहे.