Shivali Parab: कल्याणच्या चुलबुलीचा मरीन ड्राईव्हवर फॅशनचा जलवा...

Chetan Bodke

शिवाली परब

आपल्या निरागस अभिनयाने चाहत्यांना खळखळून हसवणारी चुलबुली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीची हटके फॅशन

शिवालीने दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांचे मन जिंकले असून तिच्या फॅशन सेन्सचीही नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा होत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

सोशल मीडियावर सक्रिय

शिवाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायमच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

ग्रीन कलरचा ड्रेस

शिवालीने नव्या फोटोमध्ये, ग्रीन रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलेला दिसून येत आहे. या सुंदर ड्रेसमध्ये शिवालीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

मरीन ड्राइव्हला हटके फोटोशूट

शिवालीने ग्रीन रंगाचा गाऊन परिधान करुन मरीन ड्राइव्हला हटके फोटोशूट केलं आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

सिंपल डिंपल लूक

शिवालीचा हा पार्टी लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. तिच्या ऑफ शोल्डर ड्रेसची आणि सिंपल डिंपल लूक चर्चेत आला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

न्यूड मेकअप

या ड्रेसवर अभिनेत्रीने न्यूड मेकअप केला आहे. नॅचरल लिपस्टिकने सर्वांचेच लक्ष वेधले.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

लूक

गळ्यात सिंपल नेकलेस, सिंपल ब्रेस्लेट,हाय हिल्स असा लूक करत पूर्ण केला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

चाहत्यांकडून वर्षाव

शिवालीच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT: सायली संजीवचं ‘झिम्मा २’साठी स्पेशल नेलआर्ट…

Sayali Sanjeev Nail Art | Saam Tv
येथे क्लिक करा...