Aishwarya Shete: लाखात एक जणू सुंदरी, मराठमोळी थोडीशी साधी भोळी

Chetan Bodke

‘रमा-राघव’ मालिका

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा-राघव’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_

मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद

या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_

सोशल मीडियावर सक्रिय

ऐश्वर्या शेटे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_

अभिनेत्री ऐश्वर्या शेटे

मालिकेतील रमा म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या शेटे नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_

ऐश्वर्याचं नवं फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ‘रमा-राघव’ मालिकेच्या सेटवरून काही फोटोज शेअर केले आहेत.

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_

रमाच्या सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये रमा खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_

रमाचा मराठमोळा साज

डार्क गुलाबी साडी, अस्सल मराठमोळा साज, केसांत गजरा असा तिने संपूर्ण लूक केलेला दिसतोय.

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_

रमाच्या लूकची चर्चा

तिच्या नाकातल्या नथणीने आणि तिच्या गळ्यातल्या ‘रमा राघव’च्या लॉकेटने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Aishwarya Shete Photos | Instagram/ @_aishwaryashete_

रमाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

रमाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Aishwarya Shete | Instagram/ @_aishwaryashete_

NEXT: करिश्मा कपूरचं नेमकं खरं नाव काय ?

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor