Karisma Kapoor: करिश्मा कपूरचं नेमकं खरं नाव काय ?

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर

९०च्या दशकातील हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक करिश्मा कपूर प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

‘मर्डर मुबारक’

सध्या करिष्मा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

करिश्माच्या नावाचा खरा उच्चार काय?

नेटफ्लिक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आपल्या नावाचा खरा उच्चार काय आहे, याबद्दल भाष्य केलं आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

माझं नाव करिश्मा कपूर नाही.

"माझ्या नावाचं खरं उच्चारण 'करिज्मा' असं आहे. करिश्मा कपूर नाही." असं स्वत: अभिनेत्री म्हणाली.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या करिश्मा कपूर ‘मर्डर मुबारक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

करिश्माच्या फॅशनची चाहत्यांना भुरळ

करिश्मा कपूर कायमच सोशल मीडियावर वेगवेगळे आऊटफिट्स वेअर करीत चाहत्यांसोबत हटक्या फॅशनमधील फोटो शेअर करते.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

करिश्माचा फॅन्सक्लब

करिश्मा कपूरने बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले. सोशल मीडियासह सर्वत्रच तिचा मोठा फॅन्सक्लब आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

करिश्मा कपूरचा शेवटचा चित्रपट

करिश्मा कपूरचा २००६ मध्ये ‘मेरे जीवन साथी’ हा शेवटचा चित्रपट आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

करिश्माच्या फॅशनची चर्चा

अभिनेत्री करिश्मा कपूरच्या अभिनयाची कमी पण तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होते.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

NEXT: चेहरा है या चाँद खिला है... नोरा फतेहीचा ट्रेडिशनल अंदाज!

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi