Nora Fatehi: चेहरा है या चाँद खिला है... नोरा फतेहीचा ट्रेडिशनल अंदाज!

Chetan Bodke

डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही

आरस्पानी सौंदर्य आणि आपल्या कातील अदांनी आणि डान्सने अनेकांच्या मनावर राज्य करणारी बेली डान्सर नोरा फतेही.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नोरा फतेहीची प्रसिद्धी

खरंतर नोराने चाहत्यांच्या मनावर 'दिलबर दिलबर' गाण्यातून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नोराच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या डान्समुळे चर्चेत राहणाऱ्या नोराच्या फॅशनची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

पिंक ड्रेस

नुकतंच नोराने इन्स्टाग्रामवर पिंक ड्रेसमध्ये काही नवीन फोटो शेअर केलेले आहेत.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

स्टायलिश अंदाजामध्ये नोरा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने स्टायलिश अंदाजामध्ये ड्रेस वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

लूक

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि सिंपल अंदाजामध्ये तिने आपला संपूर्ण लूक केला आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

प्रमोशनसाठी खास लूक

अभिनेत्रीने हा खास लूक 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास लूक केलेला होता.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नव्या फोटोंची चर्चा

नोराने शेअर केलेल्या नव्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

नोराच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून वर्षाव केला आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

NEXT: काय तो श्रृंगार, Dia Mirza च्या सौंदर्याने चाहत्यांना केलं वेड

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial