काय तो श्रृंगार, Dia Mirza च्या सौंदर्याने चाहत्यांना केलं वेड

Chetan Bodke

अभिनेत्री दिया मिर्झा

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिया मिर्झा...

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा

दिया मिर्झा कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या निस्सीम सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

दियाच्या सौंदर्याची भुरळ

अभिनेत्रीच्या सौंदर्याची मोहिनी नेटकऱ्यांना कायमच भुरळ घालते.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच दियाने इन्स्टाग्रामवर फॅन्सी अंदाजामध्ये फोटो शेअर केलेले आहेत..

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

ऑफ व्हाईट गुजराती स्टाईलमध्ये साडी

ऑफ व्हाईट गुजराती स्टाईलमध्ये साडी परिधान करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केलेला आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

फॅशन

दिया मिर्झाने लूकला साजेसे दागिने वेअर केलेले आहेत.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

लूक

अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप करत आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

‘रेहना है तेरे दिल मै’

‘रेहना है तेरे दिल मै’ या चित्रपटातील अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर तिने राज्य केले आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

NEXT: सिल्वर शिमरी गाऊनमध्ये उर्मिला कोठारेचं ब्यूटीफुल फोटोशूट

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare