Hardik Joshi: हार्दिक जोशीने खास व्यक्तीसाठी खरेदी केली महागडी गाडी; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Chetan Bodke

अभिनेता हार्दिक जोशी

मराठी टिव्ही आणि सिनेसृष्टीतून अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहोचला आहे. अभिनेता कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो.

Hardeek Joshi Photos | Instagram/ @hardeek_joshi

हार्दिक आणि अक्षया

गेल्या वर्षी हार्दिक आणि अक्षयाचं लग्न झालं. हे रिल लाईफ कपल आता रियल लाईफमध्येही एकमेकांचे कपल झालेले आहे.

Hardeek Joshi And Akshaya Deodhar Photos | Instagram/ @hardeek_joshi

वडिलांना वाढदिवशी स्पेशल बर्थडे गिफ्ट

नुकतंच हार्दिक जोशीने आपल्या वडिलांच्या वाढदिवशी त्यांना खास आलिशान महागडी कार गिफ्ट केली आहे. अभिनेत्याने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

Hardeek Joshi Gifted Mahindra xuv700 Car To Father | Instagram/ @hardeek_joshi

महिंद्राची XUV700 कार गिफ्ट केली

अभिनेत्याच्या वडिलांचा वाढदिवस काल म्हणजेच २८ मार्चला होता. त्याने आपल्या वडिलांना महिंद्राची XUV700 गिफ्ट केलेली आहे.

Hardeek Joshi Gifted Mahindra xuv700 Car To Father | Instagram/ @hardeek_joshi

हार्दिक, अक्षया आणि कुटुंबातील सदस्य

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, हार्दिक आणि अक्षया कुटुंबातील काही सदस्यांसोबत एका नव्याकोऱ्या गाडीसोबत पोज देताना पाहायला मिळत आहेत. 

Hardeek Joshi Gifted Mahindra xuv700 Car To Father | Instagram/ @hardeek_joshi

खास व्यक्तीसाठी खास गिफ्ट

'खास व्यक्तीसाठी खास गिफ्ट, पप्पा वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी एक्सयूव्ही७००...' असं कॅप्शन देत हार्दिकने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.

Hardeek Joshi Gifted Mahindra xuv700 Car To Father | Instagram/ @hardeek_joshi

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

हार्दिकने शेअर केलेल्या या फोटोंवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Hardeek Joshi Gifted Mahindra xuv700 Car To Father | Instagram/ @hardeek_joshi

'तुझेच मी गीत गात आहे'

हार्दिकच्या कामाबद्दल सांगायचे तर, अलीकडेच 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनेत्याने पुनरागमन केले आहे.

Hardeek Joshi And Akshaya Deodhar Photos | Instagram/ @hardeek_joshi

'जाऊ बाई गावात'

गेल्या काही दिवसांपूर्वी, हार्दिक झी मराठीवरील 'जाऊ बाई गावात' या रिॲलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसला होता.

Hardeek Joshi Photos | Instagram/ @hardeek_joshi

NEXT: सिद्धूच्या ब्लेझर सूटमधील लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, लूकचे केले कौतुक

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct