Siddharth Jadhav: सिद्धूच्या ब्लेझर सूटमधील लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, लूकचे केले कौतुक

Chetan Bodke

अभिनेता सिद्धार्थ जाधव

आपल्या अभिनयातून केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा मराठमोळा चेहरा म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव होय.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

सिद्धू

खरंतर, सिद्धार्थ जाधवची ओळख सिनेसृष्टीमध्ये आणि चाहत्यांमध्ये सिद्धू नावाने देखील आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

बहुआयामी अभिनेता

सिद्धू एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण तो एक उत्तम कॉमेडियन आणि एक उत्तम होस्टही आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

‘आता होऊ दे धिंगाणा २’

नुकतेच सिद्धूने इन्स्टाग्रामवर ‘आता होऊ दे धिंगाणा दुसरं पर्व’च्या सेटवरून काही स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर केले आहेत.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

डिझायनर ब्लेझर सूट

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लेझर सूट परिधान करत हटके फोटोशूट केले आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

लूक

ब्लेझर सूटवर अभिनेत्याने पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज कॅरी करत हटके फोटोशूट केले आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

कॅप्शन

सिद्धार्थने ते फोटो शेअर करताना, ‘Purple Purple Dil Ke Pass’ असे कॅप्शन देत फोटोज् शेअर केलेले आहेत.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

सिद्धूच्या कॉमेडीची चाहत्यांमध्ये चर्चा

विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावण्यात सिद्धार्थ अग्रेसर असून त्याच्या कॉमेडीची नेहमीच चर्चा होते.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये सिद्धार्थच्या लूकचे चाहते कौतुक करीत असून त्याच्या फोटोंवर पसंदी दर्शवत आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

NEXT: 'सीरियल किसर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाश्मीची किती संपत्ती?

Emraan Hashmi Net Worth | Instagram/ @therealemraan