Manasvi Choudhary
तेजस्विनी पंडित ही मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तेजस्विनीने तिच्या अभिनयाने नाही तर सौंदर्याने लक्ष वेधून घेतलं आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये तेजस्विनीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केला आहे.
साडी लूकमध्ये तेजस्विनी खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितची चांगलीच क्रेझ आहे
सोशल मीडियावर तेजस्विनीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे.