Manasvi Choudhary
शिवानी रांगोळे टिव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
शिवानीने तिच्या अभिनयाने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.
शिवानीचा जन्म २८ ऑक्टोबर १९९५ मध्ये झाला आहे.
सोशल मीडियावर शिवानी आणि मृणाल कुलकर्णी यांचे फोटो व्हायरल होतात.
या फोटोशूटमध्ये शिवानीने सिंपल लूक कॅरी केला जो तिच्यावर अत्यंत सुंदर दिसत आहे.
शिवानी विराजसची आई सासूबाईंना ताई या नावाने हाक मारते.
सोशल मीडियावर शिवानीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होतात