Tejaswini Pandit: पिवळी साडी आणि केसात गुलाब; तेजस्विनीचा हा रेट्रो लुक पाहिलात का?

Shruti Kadam

तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडितने अनेक सिनेमांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये भूमिका साकारत मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःच हक्कच स्थान निर्माण केला आहे.

Tejaswini Pandit | Saam tv

सोशल मीडिया

तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Tejaswini Pandit | Saam tv

पोस्ट

तेजस्विनीने काही दिवसांपूर्वीच काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

Tejaswini Pandit | Saam Tv

पिवळ्या रंगाची साडी

या फोटोमध्ये तेजस्विनीने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून कलमकारी ब्लाउज घातला आहे.

Tejaswini Pandit | Saam tv

नो मेकअप लुक

यावर तिने साजेसा नो मेकअप लुक करत केस मोकळे सोडून केसात पिवळ्या गुलाबाचे फुल माळले आहे.

Tejaswini Pandit | Saam tv

कॅप्शन

अनेक जणांनी हेच गाणं सुचवलं अनिल अरुण ह्यांनी compose केलेलं आणि सुरेश वाडकर सरांनी गायलेलं हे अजरामर गाणं…! असे कॅप्शन तिने या फोटोंवर दिले आहे.

Tejaswini Pandit | Saam Tv

नव्याने प्रेक्षकांनाच्या भेटीला

तेजस्विनी सध्या एक निर्माती म्हणून प्रसिद्ध असून लवकरच नव्याने प्रेक्षकांनाच्या भेटीला येणार आहे.

Tejaswini Pandit | Saam tv

Special Hairstyle: लग्न किंवा समारंभासाठी साडीवर करा या सोप्या आणि सुंदर हेअरस्टाईल

Special Hairstyle | saam TV
येथे क्लिक करा