Siddhi Hande
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे ही जोडी चाहत्यांच्या भेटीला आली आहे. वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत.
खूप कमी कालावधीत तेजश्री आणि सुबोधच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या दोघांच्याही वयात खूप अंतर आहे.
तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ रोजी झाला. ती सध्या ३७ वर्षांची आहे.
सुबोध भावेचा जन्म ९ नोव्हेंबर १९७५ रोजी झाला. त्याचे वय ४९ वर्ष आहे.
तेजश्री आणि सुबोध भावेच्या वयात जवळपास १२ वर्षांचं अंतर आहे.
तेजश्री आणि सुबोध भावेची पहिलीच एकत्र मालिका आहे.
दोघांतली वीण ही तुटेना या मालिकेतील तेजश्री आणि सुबोधची केमिस्ट्री बघायला प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.