Shreya Maskar
'मेट्रो इन दिनों' हा एक रोमँटिक ड्रामा आहे.
'मेट्रो इन दिनों' चित्रपट 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
'मेट्रो इन दिनों' चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, के के मेनन, शायनी आहुजा, शिल्पा शेट्टी, कंगना रणौत आणि शर्मन जोशी हे कलाकार पाहायला मिळाले.
'मेट्रो इन दिनों' हा 2007 साली रिलीज झालेल्या 'लाइफ इन अ मेट्रो' चा सीक्वल आहे.
'मेट्रो इन दिनों' चित्रपटाने भारतात 55 कोटींची कमाई केली आहे.
'मेट्रो इन दिनों' ने जगभरात 65 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'मेट्रो इन दिनों' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
'मेट्रो इन दिनों' 29 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.