Shreya Maskar
सई ताम्हणकरने मराठीसोबतच हिंदी मनोरंजनसृष्टी देखील गाजवली आहे.
सईच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत.
सई ताम्हणकरने स्टायलिश ब्लॅक ब्लेझरमध्ये फोटोशूट केले आहे.
ब्लेझरवरील हिरेजडीत जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सईने युनिक स्टाइलमध्ये केसांचा बन बांधला आहे.
लूकला शोभेल अशी ज्वेलरी तिने परिधान केली असून कानातले खूपच सुंदर दिसत आहे.
सई ताम्हणकरच्या या स्टायलिश लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सई ताम्हणकरला 'पाँडेचरी' चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.