Shreya Maskar
'स्टार प्रवाह गणेशोत्सव 2025'साठी सोनाली खरेने खास लूक केला होता.
सोनाली खरेने सोहळ्यासाठी साडी नेसली होती. ज्याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
सोनालीने हिरव्या आणि गोल्डन रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
तिच्या साडीवर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळत आहे.
केसांचा बन, मिनिमल मेकअपने सोनालीचे सौंदर्य खुलले आहे.
सोनालीने साडीला मॅचिंग गोल्डन आणि मोत्यांची ज्वेलरी घातली आहे.
कपाळावर चंद्रकोर आणि चेहऱ्यावर निखळ हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सोनाली खरेच्या सुंदर साडी लूकवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.