HBD Vaani Kapoor : अबब! कोट्यावधींची मालकीण आहे वाणी कपूर, 'इतके' पैसे कसे कमावते?

Shreya Maskar

वाणी कपूर वाढदिवस

आज (23 ऑगस्ट) बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरचा वाढदिवस असून ती 37 वर्षांची झाली आहे.

Vaani Kapoor | instagram

पहिला चित्रपट?

वाणी कपूरने 2013 साली रिलीज झालेल्या 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली.

Vaani Kapoor | instagram

चित्रपटाची फी?

वाणी एका चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी रुपये मानधन घेते.

Vaani Kapoor | instagram

जाहिरातीची फी?

वाणी जाहिरातीसाठी 50-60 लाख रुपये फी घेते.

Vaani Kapoor | instagram

कार्यक्रमाची फी?

तसेच वाणी कपूर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. ज्यासाठी ती तब्बल 15-25 लाख रुपये घेते.

Vaani Kapoor | instagram

कार कलेक्शन

वाणीकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या लग्जरी कार आहेत.

Vaani Kapoor | instagram

आलिशान घर

वाणी मुंबईत आपल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

Vaani Kapoor | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, वाणी कपूर जवळपास 18 कोटी ते 20 कोटी रुपयांची मालकीण आहे.

Vaani Kapoor | instagram

NEXT : रिंकू राजगुरू किती कोटींची मालकीण? संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

HBD Rinku Rajguru | instagram
येथे क्लिक करा...