Shreya Maskar
आज (3 जून) मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूचा वाढदिवस आहे.
24 वर्षाच्या रिंकूने मनोरंजन विश्वात स्वतःची विशेष ओळख तयार केली आहे.
'सैराट' चित्रपटामुळे रिंकूला खूप जास्त लोकप्रियता मिळाली.
अलिकडेच रिंकू राजगुरू 'झिम्मा 2' या चित्रपटात दिसली.
रिंकू राजगुरूचे मुंबईत आलिशान घर आहे. तसेच अकलूजमध्ये देखील तिचे घर आहे.
रिंकूकडे आलिशान कार आहे, ज्याची किंमत लाखांच्या घरात आहे.
रिंकू राजगुरू एका चित्रपटासाठी जवळपास 27 ते 30 लाख रुपये मानधन घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, रिंकू राजगुरूची एकूण संपत्ती जवळपास 15 ते 30 कोटींच्या जवळपास आहे.