Shreya Maskar
आज (3 जून) मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूचा वाढदिवस आहे.
आज रिंकू 24 वर्षांची झाली आहे.
'सैराट' या एका चित्रपटामुळे रिंकूचे सर्व आयुष्य बदलले.
रिंकूचे पूर्ण नाव प्रेरणा महादेव राजगुरू असे आहे.
सैराट चित्रपटावेळी रिंकू अवघ्या 15 वर्षांची होती.
फक्त १० मिनिटांच्या ऑडिशननंतर रिंकूची 'सैराट' चित्रपटासाठी निवड झाली.
सैराट चित्रपटासाठी रिंकूने सातवीत असताना ऑडिशन दिली होती.
रिंकु राजगुरूला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उदा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री