Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
आजवर रिंकूने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
नुकतेच रिंकूने ब्लॅक रंगाच्या सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
मोकळे केस, कपाळावर काळी बिंदी, हातात लाल बांगड्या आणि मिनिमल मेकअपनं तिने हा लूक पूर्ण केला आहे.
फोटोंमधील तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे.
रिंकूने कॅप्शनंमध्ये लिहिलं की, "शीशे-की…तरह आर- पार हुं, फिर-भी-बहुतों की समझ के बाहर- हुं..!"
रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'सैराट' या चित्रपटातून रिंकूने मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली.