Siddhi Hande
मराठी इंडस्ट्रीतील तेजश्री प्रधान ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तेजश्री प्रधान तिच्या सालस आणि सोज्वळ अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवर वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करत आहे.
तेजश्रीने नुकतेच सोशल मीडियावर कॅज्युअल फोटो शेअर केले आहेत.
तेजश्री प्रधान फिरायला गेली. तिथ निसर्गरम्य वातावरणात तिने फोटो काढले आहेत.
तेजश्री प्रधानने छान को-ऑर्ड सेट घातला आहे.
तेजश्री प्रधानने केस मोकळे सोडत फोटो काढले आहेत.
तेजश्रीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले होते. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.