Tejashri Pradhan: ब्लू ब्लेजर सूटमध्ये तेजश्री प्रधानची हटके स्टाईल

Siddhi Hande

तेजश्री प्रधान

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते.

Tejashri Pradhan | Instagram

प्रेमाची गोष्ट मालिका

तेजश्री सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचे फोटो

तेजश्री प्रधानने नुकतेच सोशल मीडियावर को-ऑर्ड सेटवरील फोटो शेअर केले आहेत.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा आउटफिट

तेजश्रीने ब्लू रंगाचा को-ऑर्ड सेट आणि त्यावर मॅचिंग ब्लेजर घेतले आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचे हटके फोटोशूट

तेजश्रीने ब्लेजर खांद्यावर घेऊन हटके फोटोशूट केले आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा सिंपल मेकअप लूक

तेजश्री प्रधानने एकदम सिंपल मेकअप केला आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा लूक

तेजश्री या लूकमध्ये खूपच छान दिसत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

Next :'स्त्री 2 ' फेम श्रद्धा कपूरचा एथनिक जलवा

Shraddha Kapoor | Instagram
येथे क्लिक करा