Shraddha Kapoor: 'स्त्री 2 ' फेम श्रद्धा कपूरचा एथनिक जलवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Shraddha Kapoor | Instagram

स्त्री चित्रपट

श्रद्धा कपूरच्या स्त्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे फोटोशूट

श्रद्धा कपूरने नुकतेच फेमिना या साप्ताहिकासाठी फोटोशूट केले आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे सुंदर फोटो

श्रद्धा कपूरने क्रिम कलरच्या डायमंड वर्क असलेल्या साडीत सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे लूक

श्रद्धाने वेगवेगळ्या आउटफिटवर सुंदर फोटो शेअर केले आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे गाउनमधील फोटो

श्रद्धाने व्हाईट कलरच्या स्लिम फीट गाउनमध्येदेखील फोटो शेअर केले आहेत.

Shraddha Kapoor | Instagram

एथनिक आणि इंडो वेस्टर्न लूक

श्रद्धाचे हे एथनिक आणि इंडो वेस्टर्न लूक चाहत्यांना खूप आवडले आहेत.

Shraddha Kapoor | Instagram

Next: तुझ्या गालावरची बट...; मुरांबा फेम अभिनेत्रीचं रुपवान सौंदर्य

Shivani Mundhekar | Instagram
येथे क्लिक करा