Shivani Mundhekar: तुझ्या गालावरची बट...; मुरांबा फेम अभिनेत्रीचं रुपवान सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवानी मुंढेकर

मराठमोळी अभिनेत्री शिवानी मुंढेकर नेहमी चर्चेत असते.

Shivani Mundhekar | Instagram

मुरांबा मालिका

शिवानी मुंढेकर सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Shivani Mundhekar | Instagram

शिवानीचे फोटो

शिवानी मुंढेकरने नुकतेच सोशल मीडियावर पोपटी रंगाचा ओरगँझा साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Shivani Mundhekar | Instagram

शिवानीचा लूक

शिवानी मुंढेकरने या साडीवर ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे.

Shivani Mundhekar | Instagram

फोटोशूट

शिवानीने साडीवर हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Shivani Mundhekar | Instagram

शिवानीचा सिंपल लूक

शिवानी या सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shivani Mundhekar | Instagram

शिवानीची भूमिका

शिवानी मुंढेकर मुरांबा या मालिकेत रमा ही भूमिका साकारत आहे. रमाचा सोज्वळ आणि निरागस स्वभाव हा प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

Shivani Mundhekar | Instagram

Next: कल्याणच्या चुलबूलीचा हटके लूक; फोटोंनी वेधलं लक्ष

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा