Shivali Parab: कल्याणच्या चुलबूलीचा हटके लूक; फोटोंनी वेधलं लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram

शिवालीचा चित्रपट

शिवाली लवकरच मंगला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shivali Parab | Instagram

कल्याणची चुलबूली

शिवाली परबला कल्याणची चुलबूली म्हणून ओळखले जाते.

Shivali Parab | Instagram

शिवालीचे फोटो

शिवालीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab | Instagram

कॅज्युअल फोटोशूट

शिवालीने शर्ट आणि ट्राउजर घालून कॅज्युअल फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीच्या टेरेसवर फोटोशूट

शिवालीने तिच्या घराच्या टेरेसवर हे फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीचा लूक

शिवालीचा हा सिंपल कॅज्युअल लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

Shivali Parab | Instagram

Next: कधी कुठे कसा मला तुझा छंद लागला...

Spruha Joshi | Instagram
येथे क्लिक करा