Tejashri Pradhan Job: अभिनय करण्यापूर्वी तेजश्री प्रधान या क्षेत्रात करायची काम

Siddhi Hande

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tejashri Pradhan Job | Instagram

मालिका

तेजश्री प्रधानने अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tejashri Pradhan Job | Instagram

शिक्षण

तेजश्रीने चंद्रकांत पाटकर विद्यामंदिर, डोबिंवली येथून शिक्षण पूर्ण केले.

Tejashri Pradhan Job | Instagram

सायकोलॉजी विषयात शिक्षण

तेजश्रीने सेकंड ईअरपर्यंत सायकोलॉजी विषय घेतला होता. तिला काउन्सिलर व्हायचे होते

Tejashri Pradhan Job | Instagram

मालिकेत काम करण्याची संधी

कॉलेजमध्ये असतानाच तिला मालिकेत काम करायची संधी मिळाली.

Tejashri Pradhan Job | Instagram

बँकेत नोकरी

मीडिया रिपोर्टनुसार, तेजश्री अभिनय क्षेत्रात येण्याआधी बँकेत नोकरीदेखील करायची.

Tejashri Pradhan Job | Instagram

ग्रॅज्युएशन

यानंतर तिने पॉलिटिकल सायन्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

Tejashri Pradhan Job | Instagram

स्पर्धांमध्ये भाग

तेजश्रीने कॉलेजमध्ये असतानाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

Tejashri Pradhan Job | Instagram

Next: चाळीशीनंतरही फिट राहण्यासाठी ऐश्वर्या नारकर काय करते? जाणून घ्या

Aishwarya Narkar
येथे क्लिक करा