Siddhi Hande
तेजश्री प्राधन ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेजश्री नेहमीच तिच्या सालस स्वभावाने चाहत्यांची मने जिंकत असते.
तेजश्री प्रधानने कालच आपला वाढदिवस साजरा केला.
तेजश्री प्रधानने आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत वाढदिवस साजरा केला.
तेजश्रीने अभिनेत्री शिवानी बावकर आणि अदिती परांजपे यांच्यासोबत वाढदिवसाचं सेलीब्रेशन केले.
आदिती परांजपे ही अशोक सराफ यांची भाची आहे. ती पायलट आहे.
आदितीने नुकतेच विमानात पद्मश्री अशोक सराफ यांचे अभिनंदन केले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
तेजश्रीने वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी सर्वांतेचे आभार मानले आहे. याचसोबत तिने नवीन प्रोजेक्टची हिंटदेखील दिली आहे.
Next: 235 रुपये पगारापासून सुरूवात, अन् आता कोट्यवधींचा मालक, अशोक मामांची संपत्ती किती?